Aaple Sarkar Seva Kendra Parbhani Recruitment 2026 : 471 रिक्त जागांसाठी अर्ज सुरू! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aaple Sarkar Seva Kendra Parbhani Recruitment

Aaple Sarkar Seva Kendra Parbhani Recruitment 2026 : परभणी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागात डिजिटल सेवांचा विस्तार करण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK / VLE) स्थापनेकरिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्हाला स्वतःचे ऑनलाईन डिजिटल सेवा केंद्र किंवा … Read more