मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “लाडकी बहिन योजना” सुरू केली.
या उपक्रमाचा उद्देश शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समर्थनाद्वारे मुलींचे जीवन सुधारणे आहे.
Ladki Bahin Yojana या उपक्रमांतर्गत गरीब महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील .
21 ते 60 वयोगटातील महिला, विधवा आणि घटस्फोटित महिला ज्या दारिद्र्य पातळीखाली आहेत त्यांना या उपक्रमाचा फायदा होईल.
ही रक्कम महिन्यातून एकदा लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
1 जुलै २०२४ पासून हि योजना राज्यात लागू करण्यात येईल.
ह्या योजनेचा फायदा राज्यातील 90 ते 95 लाख महिलांना होणार आहे.
लाडकी बहिन योजना संपूर्ण माहिती