मुद्रा लोन स्कीम ही भारत सरकारची एक योजना आहे, ज्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
✔ बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी मदत ✔ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ ✔ महिलांना आणि नवउद्योजकांना प्रेरणा
– ट्रान्सपोर्ट, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन, कुक्कुटपालन. – सलून, ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स. – अन्न प्रक्रिया, हस्तकला, कापड उद्योग.
– व्याज दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार. – शिशू कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही. – किशोर आणि तरुण कर्जासाठी कमी शुल्क.