RTE Admission 2026 Maharshtra : कागदपत्रे जमा करूनही स्टेटस ‘Pending’ का? | संपूर्ण मार्गदर्शक आणि उपाय

RTE Admission 2026 Maharshtra

RTE Admission 2026 Maharshtra : महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी ‘RTE २५% मोफत प्रवेश प्रक्रिया’ हे शिक्षणाचे एक मोठे द्वार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. १० तारखेपासून कागदपत्र पडताळणीला (Document Verification) सुरुवात झाली असून हजारो पालकांनी केंद्रावर गर्दी केली आहे. मात्र, सध्या सर्वत्र एकच … Read more