Vasantrao Naik Vyaktik Karj Vyaj Partawa Yojana 2026: पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Vasantrao Naik Vyaktik Karj Vyaj Partawa Yojana 2026: महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील गरजू व नवउद्योजकांसाठी ‘वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना’ राबवली जात आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय, दुकान किंवा स्वयंरोजगार सुरू करायचा असेल आणि बँक कर्जाची गरज असेल, तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. … Read more