Bandhkam Kamgar Prasuti Sahayya Yojana 2026 | महिला बांधकाम कामगारांना मिळणार ₹२५,००० प्रसुती सहाय्य
Bandhkam Kamgar Prasuti Sahayya Yojana 2026 : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत (BOCWW) नोंदणीकृत असलेल्या महिला कामगारांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सुधारित शासन निर्णयानुसार (GR) आता नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना ‘प्रसुती सहाय्य योजने’ अंतर्गत थेट ₹२५,००० ची आर्थिक मदत मिळणार आहे. या लेखात आपण प्रसुती … Read more