Bandhakam Kamgar Mrityu Divyang Sahayya Yojana 2026| जुन्या योजना बंद, आता मिळणार थेट ₹३.५ ते ₹६.५ लाख आर्थिक मदत!

Bandhakam Kamgar Mrityu Divyang Sahayya Yojana

Bandhakam Kamgar Mrityu Divyang Sahayya Yojana : महाराष्ट्र राज्यातील लाखो इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने १३ जुलै २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे (शासन निर्णय क्र. इबांका-०५२६/प्र.क्र.७१(१)/काम-७). केंद्र शासनाने देशात नवीन ‘सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०’ (Code on Social Security, … Read more