Dr. Rajendra Prasad Scholarship 2026-27 | १०वी आणि १२वी पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹30,000 पर्यंत थेट लाभ; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Dr. Rajendra Prasad Scholarship 2026-27

Dr. Rajendra Prasad Scholarship 2026-27 : वर्ष २०२६ मध्ये १०वी आणि १२वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना आपले शिक्षण मध्येच सोडावे लागते. अशाच गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘डॉ. राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप २०२६-२७’ ची सुरुवात करण्यात आली आहे. … Read more