Pahal Yojana (DBTL) 2025 थेट लाभ हस्तांतरण (DBTL) गॅस सबसिडी योजना संपूर्ण माहिती
Pahal Yojana – भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी “पहल योजना (PAHAL Yojana)” सुरू केली आहे. ही योजना देशभरातील सर्व घरगुती गॅस वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात आली आहे. Pahal Yojana या लेखामध्ये आपण या योजनेचे संपूर्ण तपशील, पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि सबसिडी … Read more