NLM Yojana (राष्ट्रीय पशुधन अभियान 2025) – ग्रामीण पोल्ट्री व पशुपालनासाठी मिळवा 60 % अनुदान
NLM Yojana : राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission – NLM) ही भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. पशुपालन व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सबसिडी, प्रशिक्षण आणि आधुनिक सुविधांची मदत करून शाश्वत व समृद्ध पशुधन क्षेत्र उभं करणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळीपालन, … Read more