Aaple sarkar portal नोंदणी, अर्ज व सेवा माहिती 2025
Aaple sarkar portal : आजच्या डिजिटल युगात शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासनाने “आपले सरकार पोर्टल” (Aaple Sarkar Portal) सुरू केले आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, परवानग्या, शिष्यवृत्ती, तक्रारी व सरकारी योजनांचा लाभ आता ऑनलाईन घेता येतो. या लेखात आपण Aaple sarkar portal म्हणजे काय, त्यावर नोंदणी कशी करायची, अर्ज … Read more