Fishery KCC Loan Yojana 2025 | मच्छीमार बांधवांसाठी खुशखबर! KCC कर्ज योजनेत आता मासेमारी व्यवसायाला मान्यता
Fishery KCC Loan Yojana : महाराष्ट्र सरकारने मच्छीमार समुदायासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे – मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला असून आता मच्छीमार बांधवांनाही शेतकऱ्यांप्रमाणे KCC (Kisan Credit Card) कर्ज सुविधा दिली जाणार आहे. यामुळे आर्थिक मदत, बँकिंग सवलती, विमा संरक्षण आणि विविध सरकारी अनुदानांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more