Sheli Gat Vatap Yojana | 75% अनुदानावर शेळी गट वाटप योजना | PoCRA (NDKSP) संपूर्ण माहिती
Sheli Gat Vatap Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना (PoCRA / NDKSP) अंतर्गत राज्यातील शेतकरी व भूमिहीन कुटुंबांसाठी 75 टक्के अनुदानावर शेळी गट (4 शेळी + 1 बोकड) दिला जात आहे. अनेक लाभार्थ्यांना या योजनेच्या पात्रता, कागदपत्रे आणि अनुदानाबाबत माहिती असली तरी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला … Read more