Pm Matsya Sampada Yojana 2025 – मत्स्यपालनासाठी मिळवा 60% अनुदान | संपूर्ण माहिती मराठीत
Pm Matsya Sampada Yojana – भारत हा सागरकिनारी देश असून येथे मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय केला जातो. मच्छीमार बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी व मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PM Matsya Sampada Yojana) सुरू केली आहे. या योजनेद्वारे मच्छीमार, मत्स्यपालक व मत्स्य उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना … Read more