samagra digital seva whatsapp 2025 – WhatsApp वर सरकारी सेवा मिळवा घरबसल्या!

samagra digital seva whatsapp

samagra digital seva whatsapp : “डिजिटल गव्हर्नन्स आता पर्याय नसून गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 मध्ये Samagra या डिजिटल सोल्यूशन्स कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) प्रसंगी केले. या करारामुळे महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आणि योजना आता थेट ऑनलाइन उपलब्ध होतील – तेही WhatsApp आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर. ही एक क्रांतिकारी … Read more