Ladki Bahin Yojana July Payment Update 2025 |जुलै हप्ता जमा – तुमच्या खात्यात आला का?
Ladki Bahin Yojana July Payment Update : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागला आहे.महत्वाचे: हा हप्ता 6 ऑगस्टपासून जमा होण्यास सुरूवात झाली असून, 9 ऑगस्ट 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर ₹1,500 जमा होणार आहेत. ✅ लाडकी बहीण योजना म्हणजे काय? लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र … Read more