Aadhar Card Address Change Without Proof of Documents | आधार कार्ड ऍड्रेस बदलण्याची सोपी पद्धत

Aadhar Card Address Change Without Proof

Aadhar Card Address Change Without Proof : आज आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे, सरकारी योजना, शिष्यवृत्ती, पॅन कार्ड, सिम कार्ड, शाळा-कॉलेज प्रवेश, गॅस कनेक्शन अशा जवळजवळ सर्व ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते.मात्र अनेक वेळा लोकांचे आधार कार्डवरील पत्ता चुकीचा किंवा जुना असतो. विशेषतः भाड्याच्या घरात राहणारे, स्थलांतरित मजूर, … Read more