aai karj yojana online apply 2025 | १५ लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज योजना | अर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रांची सविस्तर माहिती
aai karj yojana online apply : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी “आई कर्ज योजना 2025” सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय (G.R.) १९ जून २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही योजना पूर्णपणे महिला केंद्रित असून, त्यामध्ये केवळ महिलांनाच लाभ दिला जाणार आहे.या योजनेद्वारे महिलांना १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध … Read more