Union Bank of India Bharti 2025 | युनियन बँकेत 250 जागांसाठी मेगा भरती सुरू | ₹93,960 पगार

Union Bank of India Bharti 2025

Union Bank of India Bharti 2025, जिथे Wealth Manager या पदासाठी एकूण 250 जागा उपलब्ध आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 25 ऑगस्ट 2025. चला तर मग, जाणून घेऊया या भरतीचे संपूर्ण तपशील, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया आणि … Read more