Apaar card online apply 2026 । ऑनलाइन घरबसल्या Apaar / ABC ID कसं काढायचं ?
apaar card online apply 2026 : मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही CET (Common Entrance Test) चा फॉर्म भरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता CET फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कोणताही CET फॉर्म भरण्यासाठी APAR Card (ज्याला ABC ID असेही म्हणतात) अनिवार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचं … Read more