Bandhkam kamgar bhandi yojana 2025 | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | BOCW Registration & Appointment
Bandhkam kamgar bhandi yojana : भांडी वाटप योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश बांधकाम कामगारांना जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना भांड्यांचा संच मोफत प्रदान केला जातो, ज्यात भांडी, कढई, प्लेट्स आणि इतर स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य समाविष्ट असते. आज आपण पाहणार आहोत, भांडी वाटप योजनेसाठी … Read more