Bandhkam Kamgar online form 2025 | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा?
Bandhkam Kamgar online form : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी कामगार कल्याण मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. 2025 साली ही नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व डिजिटल करण्यात आलेली आहे. या लेखात आपण ‘Bandhkam Kamgar online form 2025’ याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. … Read more