CM Fellowship 2026 Maharashtra :पदवीधरांना दरमहा ६१,५०० रुपये मानधन आणि थेट प्रशासनात कामाची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

CM Fellowship 2026 Maharashtra

CM Fellowship 2026 Maharashtra : जर तुमची पदवी पूर्ण झाली असेल आणि तुमच्याकडे एक वर्षाचा कामाचा अनुभव असेल, तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला थेट प्रशासकीय कामाचा अनुभव घेण्याची एक सुवर्णसंधी देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने ‘मुख्यमंत्री फेलोशिप २०२६-२७’ साठी अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या लेखात आपण या फेलोशिपसाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, … Read more