Disability certificate online apply maharashtra 2025 | दिव्यांग प्रमाणपत्र कसं काढायचं?
disability certificate online apply maharashtra : भारतातील दिव्यांग नागरिकांसाठी सरकारकडून विविध योजना, शिष्यवृत्ती, सवलती व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, या सर्वांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र (disability certificate online apply maharashtra ) किंवा UDID कार्ड. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की हे प्रमाणपत्र का महत्वाचे आहे, ते कोणाला मिळते, disability … Read more