Divyang Vivah protsahan yojana maharashtra 2025-26 | अर्ज कसा करायचा? | UDID Card असलेल्यांसाठी खुशखबर! दिव्यांग विवाह अनुदान ₹2.5 लाख
Divyang Vivah protsahan yojana maharashtra : कल्पना करा… लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करताना आर्थिक ओझं कमी झालं, भविष्यासाठी सुरक्षित बचत तयार झाली आणि शासनाचा थेट आधार मिळाला.Divyang Vivah protsahan yojana maharashtra 2025 नेमकी हीच संधी दिव्यांग व्यक्तींना देत आहे. आजही अनेक दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हे अडथळे दूर … Read more