Dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana 2025 – पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
Dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana 2025 : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दरवर्षी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये जातात. या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, जेवण, आणि शैक्षणिक खर्च भागवणे हे खूप मोठे आव्हान ठरते. याच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana 2025) आणि शासकीय वस्तीगृह योजना … Read more