e rickshaw yojana maharashtra 2025 | दिव्यांग व्यक्तींना मोफत ई-रिक्षाची संधी
e rickshaw yojana maharashtra : नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र सरकार दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘E Rickshaw Yojana Maharashtra 2025’ ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही ई-रिक्षा दिव्यांग व्यक्तींना मोफत दिल्या जात आहेत. आज आपण या लेखात योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून … Read more