ELI Scheme 2025 संपूर्ण माहिती | पहिल्यांदा नोकरीवाल्यांना ₹15,000 | कंपन्यांना ₹3,000 प्रोत्साहन

ELI Scheme 2025

ELI Scheme 2025 : भारत सरकारने देशातील तरुणांना रोजगार, कौशल्यविकास आणि सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये पाच प्रमुख योजनांचा समावेश आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे Employment Linked Incentive (ELI) Scheme 2025, जी नव्या रोजगार निर्मितीसाठी आणि पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात … Read more