Amrut Typing Yojana 2026 : फक्त ‘याच’ विद्यार्थ्यांना मिळणार ₹6,500 लाभ!

Amrut Typing Yojana 2026

Amrut Typing Yojana 2026 : महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (AMRUT) संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या संगणक टंकलेखन (GCC-TBC) प्रोत्साहन भत्ता योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक विद्यार्थी फॉर्म भरताना गोंधळलेले आहेत. या लेखात आपण या योजनेची पात्रता, सध्या सुरू असलेली बॅच आणि जातीच्या प्रवर्गाबाबतचा सर्वात मोठा खुलासा पाहणार आहोत. 1. Amrut Typing Yojana 2026 नेमकी … Read more