Majhi Kanya Bhagyashree Yojana 2025 | अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ आणि संपूर्ण माहिती

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2025

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2025 : मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी, मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “माझी कन्या भाग्यश्री योजना” सुरू केली आहे.ही योजना प्रथम १ एप्रिल २०१६ रोजी लागू झाली होती आणि नंतर सुधारणा करून १ ऑगस्ट २०१७ पासून “माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना” सुरू … Read more