Dharti aaba yojana 2025 | आदिवासी बांधवांसाठी सुवर्णसंधी! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dharti aaba yojana

Dharti aaba yojana : आपल्या देशातील अनेक आदिवासी भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आरोग्य, शिक्षण, घर, पिण्याचे पाणी, वीज या बाबतीत त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकारने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान म्हणजेच Dharti aaba yojana सुरू केली आहे. ही योजना केवळ कागदोपत्री न राहता घरपोच सेवा देण्यावर … Read more