Aadhar card download without otp 2025 | मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं?

Aadhar card download without otp

Aadhar card download without otp : आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कोणताही OTP न टाकता आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकता.होय! चुकीचं ऐकलं नाही… मोबाईल नंबर लिंक नसेल तरी आधार डाउनलोड होणार आहे, आणि त्यासाठी कोणत्याही सेंटरला जायची गरज नाही. UIDAI ने उपलब्ध करून दिलेल्या नवीन अधिकृत (Official) ‘Aadhaar’ … Read more