Indira Gandhi Vidhwa Pension Yojana – पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया [2025]
Indira Gandhi Vidhwa Pension Yojana : भारतातील अनेक विधवा महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे एक मोठं आव्हान असतं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं आयुष्य खूप कठीण होतं, विशेषतः ज्या महिला ग्रामीण भागात किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतून येतात. या महिलांना आधार देण्यासाठी भारत सरकारने “इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना” सुरू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना प्रभावीपणे … Read more