ladki bahin yojana august installment 2025 | ऑगस्ट हप्ता अपडेट | पैसे जमा झाले का? संपूर्ण माहिती
ladki bahin yojana august installment date : महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच “माझी लाडकी बहीण योजना” ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी थेट आर्थिक मदत बँक खात्यात जमा केली जाते. 2025 सालच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? कोणाला पैसे मिळाले? … Read more