प्रधानमंत्री वय वंदना योजना / Pm Vaya Vandana Yojana 2025
Pm Vaya Vandana Yojana -भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY). ही एक निवृत्तीवेतन आधारित योजना आहे, जी जीवन विमा निगम (LIC) मार्फत राबवली जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ठराविक व्याजदराने नियमित मासिक/त्रैमासिक/वार्षिक निवृत्तीवेतन मिळते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. … Read more