LIC Bima Sakhi Yojana 2025 | LIC Bima Sakhi Yojana Apply Online | महिलांसाठी मोठी कमाईची संधी | Online Form कसा भरावा?
LIC Bima Sakhi Yojana 2025 ही जीवन विमा निगम (LIC) तर्फे महिलांसाठी सुरू केलेली एक विशेष रोजगार आणि स्वावलंबन योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना LIC मध्ये “बिमा सखी” म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, रोजगार उपलब्ध करून देणे आणि विमा क्षेत्राची माहिती सर्वसामान्यांपर्यंत … Read more