Mahadbt Portal वर असे करा डॉक्युमेंट अपलोड | Mahadbt Documents Upload | Mahadbt Farmer Portal 2025
Mahadbt Documents Upload : नमस्कार शेतकरी मित्रांनो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे अनेक योजना Mahadbt Farmer Portal वर सुरू आहेत.जर तुम्ही सौरचलित नॅपसेक फवारणी पंप, ठिबक सिंचन, किंवा इतर कृषी योजनांसाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत – “आपली योजना संगणक प्रणालीद्वारे निवड झालेली आहे. … Read more