Mahavitaran Light Bill Download 2025 – नवी ऑनलाइन पद्धत, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक
Mahavitaran Light Bill Download : आजकाल प्रत्येक घरामध्ये वीज वापर होतो आणि त्यानुसार महावितरण (MSEB/MSEDCL) कडून दर महिन्याला लाईट बिल / वीज बिल तयार केलं जातं. यापूर्वी आपण फक्त ग्राहक क्रमांक (Consumer Number) टाकून ऑनलाइन वीज बिल पाहू व डाउनलोड करू शकत होतो. पण आता सिक्युरिटी कारणांमुळे महावितरणने ही सुविधा बंद केली आहे. आता नवीन … Read more