Pink E Rickshaw Scheme Maharashtra 2025

Pink E Rickshaw Scheme Maharashtra

Pink E Rickshaw Scheme Maharashtra : महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे – पिंक ई-रिक्शा योजना 2025. ही योजना शहरी भागातील महिलांना इलेक्ट्रिक रिक्षा खरेदीसाठी अनुदान देऊन स्वरोजगाराच्या संधी निर्माण करते. या लेखामध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत – पात्रता, फायदे, अर्ज प्रक्रिया, सबसिडी रक्कम आणि बरेच काही. महिलांच्या … Read more