Thet Karj Yojana 2025 | ₹1 लाख रुपयांपर्यंत कर्ज अर्ज प्रक्रिया व पात्रता

Thet Karj Yojana

Thet Karj Yojana : महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची थेट कर्ज योजना. पूर्वी या योजनेत फक्त ₹२५,००० पर्यंतचे कर्ज उपलब्ध होत होते. परंतु वाढती महागाई, व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि भांडवली गुंतवणूक लक्षात घेता २०१८ मध्ये ही मर्यादा वाढवून थेट … Read more