MPSC Rajya Seva Bharti 2025 : 477 पदांसाठी मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू!

MPSC Rajya Seva Bharti 2025

MPSC Rajya Seva Bharti 2025 : महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 477 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी 3 एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. 📢 MPSC Rajya Seva Bharti 2025 : … Read more