ST Bus NCMC Smart Card 2026: सवलतीसाठी Smart Card अनिवार्य | किंमत, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
ST Bus NCMC Smart Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने एसटी प्रवाशांसाठी मोठा डिजिटल बदल सुरू केला आहे. आता एसटी बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी NCMS / ST Bus NCMC Smart Card लागू करण्यात येत आहे. पुढील काळात सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी हा स्मार्ट कार्ड अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, … Read more