voter card online apply 2026 | फक्त आधार OTP ने मतदान कार्ड | Form 6 Online Process 2026

voter card online apply 2026

voter card online apply 2026 : मतदान कार्ड म्हणजेच Voter ID Card / EPIC Card हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय ओळखपत्र आहे. जर तुमच्याकडे अजून मतदान कार्ड नसेल, नाव/पत्ता अपडेट करायचा असेल किंवा तुम्ही नुकतेच 18 वर्ष पूर्ण केले असाल, तर आता तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून फक्त आधार OTP वापरून नवीन मतदान कार्डसाठी अर्ज … Read more