Pm Shram Yogi Mandhan Yojana 2025 |असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाची साठ पूर्ण झाल्यानंतर मिळणार ₹३,००० पर्यंत पेन्शन
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pm Shram Yogi Mandhan Yojana 2025- PM-SYM) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे – कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. या लेखात आपण या योजनेच्या सर्व महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत. असंघटित क्षेत्रातील कर्मचारी वारंवार … Read more