Pocra 2.0 । नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2025
pocra 2.0 : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (Pokhara 2.0) अंतर्गत आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2024 पासून सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र सर्व मंजुऱ्या आणि तयारी पूर्ण झाल्यानंतर 28 ऑक्टोबर 2025 पासून अखेर अर्ज सुरू … Read more