pocra 2.0 village list | तुमचं गाव पोकरा योजनेत आलं का? पूर्ण माहिती जाणून घ्या | Pokhara 2.0 Update
pocra 2.0 village list : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे.राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – पोकरा टप्पा 2.0 (pocra 2.0 village list) या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा, सिंचन सुविधा, शेती सुधारणा आणि … Read more