Crop Protection Machine Yojana 2025 | सोलर चलीत प्राणी प्रतिबंधक जैव ध्वनी उपकरण योजना अर्ज प्रक्रिया
Crop Protection Machine : शेतकऱ्यांसाठी प्राण्यांपासून पीक वाचवणे ही मोठी समस्या आहे. वन्य जनावरे, नीलगाय, रानडुक्कर यांचा त्रास जास्त असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून सरकार सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनी उपकरण (Solar Bio-acoustic Device) यासाठी अनुदान देते. Crop Protection Machine Yojana या लेखात आपण अर्ज प्रक्रिया, पात्रता, अनुदान रक्कम, दोन … Read more