Ustod Kamgar Gruhaupyogi Vastu Sanch Yojana 2026 | 1 लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत भांड्यांचा संच – संपूर्ण माहिती जाणून घ्या

Ustod Kamgar Gruhaupyogi Vastu Sanch Yojana

Ustod Kamgar Gruhaupyogi Vastu Sanch Yojana : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही योजना विशेषतः गळीत हंगामात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड … Read more