Aadhar card download without otp 2025 | मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं?

Aadhar card download without otp : आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कोणताही OTP न टाकता आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकता.
होय! चुकीचं ऐकलं नाही… मोबाईल नंबर लिंक नसेल तरी आधार डाउनलोड होणार आहे, आणि त्यासाठी कोणत्याही सेंटरला जायची गरज नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UIDAI ने उपलब्ध करून दिलेल्या नवीन अधिकृत (Official) ‘Aadhaar’ App मधून तुम्ही हे सहज करू शकता.
म्हणून संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.


Table of Contents

➡️ या पद्धतीने तुम्ही काय करू शकता?

  • कोणाचंही आधार कार्ड डाउनलोड
  • OTP ची गरज नाही
  • मोबाइल नंबर लिंक नसला तरी चालेल
  • 100% सुरक्षित UIDAI पद्धत
  • फक्त फेस ऑथेंटिकेशन वापरून डाउनलोड

Aadhar card download without otp करण्याची पूर्ण पद्धत (Step-by-Step Guide)


Step 1: Play Store उघडा

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store ओपन करा.


Step 2: “Aadhaar” असे सर्च करा

सर्च बारमध्ये फक्त Aadhaar असे टाईप करा.

तुम्हाला UIDAI चे नवे Official App दिसेल.
त्याचा लोगो निळा-पांढरा असतो.

हेच App इन्स्टॉल करायचे आहे.

Aadhar card download without otp

Step 3: App Install करून ओपन करा

App उघडल्यावर तुम्हाला Permission मागितल्या जातील.

  • Allow While Using the App
  • Allow Location / Camera (आवश्यक)

सर्व Permission द्या.


Step 4: “Skip Introduction and Register” क्लिक करा

खाली हा पर्याय दिसेल → Skip Introduction & Register
यावर क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Step 5: “I am ready with my Aadhaar” निवडा

येथे पहिला पर्याय दिसेल:

✔️ I am ready with my Aadhaar
हा पर्याय निवडा.


Step 6: ज्याचे आधार कार्ड डाउनलोड करायचे त्याचा Aadhaar Number टाका

इथे तुम्हाला Aadhaar Number विचारला जाईल.

  • त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका
  • खाली असलेला Continue बटन दाबा
  • “I Agree” वर टिक करून Proceed करा

Step 7: SIM Verification

येथे App तुम्हाला SIM निवडायला सांगेल.

  • SIM 1 / SIM 2 मधून कोणताही चालू नंबर सिलेक्ट करा
  • Send SMS वर क्लिक करा

पुढे एक Pop-up येईल → “Send” क्लिक करा.

याने Mobile Verification Complete होईल.


Step 8: Face Authentication सुरू करा

पुढे दिसेल:

✔️ Continue to Face Authentication
✔️ Initiate Face Authentication

यावर क्लिक करा.

ज्या व्यक्तीचा आधार कार्ड डाउनलोड करायचा आहे त्यांचा चेहरा कॅमेऱ्यात घ्यायचा आहे.

  • चष्मा घातला असेल तर काढा
  • डोळे हलकेच ब्लिंक करा
  • चेहरा फ्रेममध्ये ठेवा

फेस ऑथेंटिकेशन यशस्वी झाले की पुढचा पेज ओपन होईल.


Step 9: 6 Digit PIN तयार करा

फेस व्हेरिफिकेशननंतर App तुम्हाला 6 Digit PIN तयार करायला सांगेल.

  • कोणताही 6 अंकी PIN टाका
  • पुन्हा Confirm PIN टाका

हा PIN पुढे लॉगिनसाठी लागतो.


Step 10: स्किप गाइड

वरच्या बाजूला Skip Guide असे दिसेल.
ते Skip करा.


Step 11: Aadhaar Dashboard मध्ये तुमची माहिती दिसेल

येथे तुम्हाला दिसेल:

  • तुमचे नाव
  • जन्मतारीख
  • QR कोड
  • अ‍ॅड्रेस
  • इतर Aadhaar माहिती

Step 12: Download Aadhaar

खाली Share ID क्लिक करा.
त्याच्या आत:

Option 3 → Download Aadhaar

Aadhar card download without otp

यावर क्लिक करा.

नंतर दिसेल:

✔️ Great! Your Aadhaar PDF is Ready
✔️ Continue

Continue क्लिक करा → PDF तुमच्या मोबाईलमध्ये Download होईल.


Download झालेलं Aadhaar PDF कसं उघडायचं?

Aadhaar PDF उघडण्यासाठी पासवर्ड लागतो.

पासवर्ड = नावाची पहिले 4 CAPITAL अक्षरे + जन्म वर्ष

उदा:
नाव – Shubham
जन्मवर्ष – 2000

पासवर्ड → SHUB2000


Aadhar card download without otp या पद्धतीचे फायदे

✔️ कोणाचाही आधार डाउनलोड
✔️ OTP ची गरज नाही
✔️ मोबाइल नंबर लिंक नसला तरी चालेल
✔️ पूर्णपणे सुरक्षित UIDAI प्रक्रिया
✔️ फक्त फेस ऑथेंटिकेशनने काम होते
✔️ PDF त्वरित मोबाईलमध्ये सेव्ह होते


महत्त्वपूर्ण सूचना

  • हे App UIDAI चे अधिकृत App आहे
  • Aadhaar चुकीच्या वापरासाठी वापरू नका
  • फेस ऑथेंटिकेशन करताना ज्याचे आधार कार्ड आहे त्यांचा चेहराच स्कॅन होतो

निष्कर्ष

UIDAI च्या नव्या Aadhaar App मुळे आता आपण कोणाचाही Aadhar card download without otp काही सेकंदांत डाउनलोड करू शकतो.
OTP ची आवश्यकता नाही, आणि प्रक्रिया खूपच सोपी आहे.

मित्रांनो, तुम्हाला Aadhar card download without otp 2025 बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. Aadhar card download without otp लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.

हा लेख अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद!
जय हिंद – जय महाराष्ट्र!


FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मोबाईल नंबर लिंक नसला तरी आधार डाउनलोड होतो का?

हो! फेस ऑथेंटिकेशन वापरून डाउनलोड करता येते.

इतर व्यक्तीचा आधार डाउनलोड करू शकतो का?

हो! पण त्यांचा चेहरा फेस ऑथेंटिकेशनमध्ये आवश्यक आहे.

OTP न घेता आधार कसा डाउनलोड होतो?

UIDAI च्या SMS Device Verification + Face Authentication द्वारे.

Aadhaar App सुरक्षित आहे का?

हो, हे UIDAI चे Official App आहे.

PDF चे Password विसरलो तर?

नावाची पहिली 4 अक्षरे + जन्मवर्ष
बस्स!

Leave a comment