App based Public Transport Yojana 2025 : ओला-उबेरला टक्कर देणारी स्वदेशी योजना!
App based Public Transport Yojana : आजच्या डिजिटल युगात वाहतूक सेवांमध्ये अॅपच्या माध्यमातून होत असलेल्या बदलांनी क्रांती घडवली आहे. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खासगी कंपन्यांनी या क्षेत्रावर एकाधिकार जमवला आहे. पण यातून चालक आणि प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागातर्फे “App based Public … Read more